Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला: तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्यांनी मग तो निवासमंडप मोशेकडे आणला; तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy