निर्गम 39:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ती मंदिलावर बांधता यावी म्हणून तिला त्यांनी निळ्या रंगाची फीत लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्या-प्रमाणे हे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. Viz kapitola |