Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्याच्या मधोमध चिलखताच्या गळ्याप्रमाणे त्या झग्याचे तोंड होते. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे गोट होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 मध्यभागी चिलखताच्या गळ्याप्रमाणे एक गळा ठेवावा आणि तो फाटू नये म्हणून त्या गळ्याच्या किनारीला सभोवती गोट घातला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy