Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्‍याच्या कामाप्रमाणे विणला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याने एफोदाबरोबर घालायचा झगा विणून संपूर्ण निळ्या रंगाचा केला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy