Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने अशा बांधल्या की, कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून ऊरपट सरकू नये; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy