निर्गम 39:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या. Viz kapitola |