Online Bible

- Reklamy -




निर्गम 39:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली, आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.

Viz kapitola kopírovat




निर्गम 39:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy