निर्गम 38:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण घातले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते पितळेने मढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढवले. Viz kapitola |