Online Bible

- Reklamy -




निर्गम 38:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्‍यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने पितळेच्या चाळणीच्या चार्‍ही कोपर्‍यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;

Viz kapitola kopírovat




निर्गम 38:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy