निर्गम 38:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 वेदीला त्याने सभोवती कंगोर्याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनवली; ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. Viz kapitola |