Online Bible

- Reklamy -




निर्गम 38:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 निवासमंडपाच्या अंगणाभोवती व त्याच्या प्रवेशद्वारासाठी बैठका आणि निवासमंडपाच्या व अंगणाच्या सभोवती मेखा करण्यासाठी त्याचा वापर केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 अंगणाच्या चार्‍ही बाजूंच्या उथळ्या व त्यांच्या फाटकाच्या उथळ्या, आणि निवासमंडप व अंगण ह्यांच्या चार्‍ही बाजूंच्या मेखा बनवल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.

Viz kapitola kopírovat




निर्गम 38:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy