निर्गम 38:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याचा वापर त्यांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बैठका, कास्याची वेदी व त्याची कास्याची चाळणी व वेदीवरील उपकरणे बनविण्यासाठी केला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ते पितळ घेऊन दर्शनमंडपाच्या दाराच्या उथळ्या, पितळी वेदी व तिची पितळी चाळण आणि वेदीचे सर्व सामान, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्या पितळेच्या दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्यांकरता; Viz kapitola |