निर्गम 38:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 शंभर तालांत चांदी पवित्रस्थानाच्या व पडद्याच्या ओतीव बैठका तयार करण्यासाठी वापरली; शंभर बैठकांसाठी शंभर तालांत, प्रत्येकी एका बैठकीसाठी एक तालांत वापरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओतायला लागली; एकेका उथळीला एकेक किक्कार अशा शंभर किक्कारांच्या शंभर उथळ्या केल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 त्यांनी ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या. Viz kapitola |