निर्गम 38:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हेलावणीच्या अर्पणातून पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी वापरलेले सोने हे पवित्रस्थानाच्या वजनानुसार एकोणतीस तालांत व सातशे तीस शेकेल असे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने, म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने एकोणतीस किक्कार1 होते, आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते सातशे तीस शेकेल होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते. Viz kapitola |