निर्गम 38:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याला चार खांब व कास्याच्या चार बैठका होत्या. त्यांच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्याच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याचे खांब चार आणि त्यांच्यासाठी पितळेच्या उथळ्या चार होत्या; त्यांच्या आकड्या चांदीच्या असून त्यांचे मथळे चांदीने मढवले होते व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर आधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती. Viz kapitola |