Online Bible

- Reklamy -




निर्गम 38:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 खांबांच्या बैठका कास्याच्या होत्या. खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्यांच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते; अशाप्रकारे अंगणाच्या प्रत्येक खांबाला चांदीच्या पट्ट्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; त्यांचे मथळे चांदीने मढवले होते; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 38:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy