निर्गम 38:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे होते, त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही तशीच होती; अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूला व त्या बाजूला पंधरा-पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांच्यासाठी तीन-तीन खांब व उथळ्याही तीन-तीन होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या या बाजूला व त्या बाजूला पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याही तीन तीन होत्या. Viz kapitola |