Online Bible

- Reklamy -




निर्गम 38:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात लांबीचा पडदा होता. त्यास तीन खांब व तीन बैठका होत्या,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व उथळ्याही तीन होत्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व तीन उथळ्या होत्या;

Viz kapitola kopírovat




निर्गम 38:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy