निर्गम 38:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद असून चौकोनी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनवली; तिची लांबी पाच हात व रुंदी पाच हात अशी ती चौरस असून तिची उंची तीन हात होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली. Viz kapitola |