निर्गम 37:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या करुबांची पंखे वरच्या बाजूने पसरून प्रायश्चिताच्या झाकणावर आच्छादन करीत होते. करुबांची मुखे समोरासमोर असून त्यांची दृष्टी प्रायश्चिताच्या झाकणाकडे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या करूबांचे पंख असे पसरले होते की, त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनासमोर लागलेली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. Viz kapitola |