निर्गम 37:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने सोने घडवून दोन करूब बनवले; ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले. Viz kapitola |