निर्गम 37:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे प्रायश्चिताचे झाकण बनविले; जे अडीच हात लांब व दीड हात रुंद होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनवले; त्याची लांबी अडीच हात व रुंदी दीड हात होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते. Viz kapitola |