निर्गम 37:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांनी ते दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले व त्यांना सोन्याचे आवरण घातले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले. Viz kapitola |