निर्गम 37:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना, दोन कोनांस दोन-दोन अशा लावल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या. Viz kapitola |