निर्गम 37:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार केली. ती चौरस होती. तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात होती व तिची शिंगे तिच्याशी अखंड अशी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग त्याने बाभळीच्या लाकडांची धूपवेदी केली; तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस होती. तिची उंची दोन हात होती व तिची शिंगे अंगचीच होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती. Viz kapitola |