निर्गम 37:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 दीपवृक्षामधून निघणार्या सहा शाखांपैकी दोन-दोन शाखा आणि त्याच्या खाली असलेले एकेक बोंड ही एकाच अखंड तुकड्यांची होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती. Viz kapitola |