Online Bible

- Reklamy -




निर्गम 37:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या. आणि दुसर्‍या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या; दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.

Viz kapitola kopírovat




निर्गम 37:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy