निर्गम 37:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्या बाजूला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्या दीपवृक्षाला सहा शाखा होत्या; एका बाजूला तीन शाखा व दुसर्या बाजूला तीन शाखा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या. Viz kapitola |