निर्गम 37:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मेज वाहून नेण्यासाठी असलेले दांडे बाभळीच्या लाकडाचे बनविले होते व त्यांना सोन्याचे आवरण घातले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले; Viz kapitola |