निर्गम 36:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग सर्व कुशल कारागीर जे पवित्रस्थानाचे काम करीत होते, त्यांनी ते पूर्वी करीत असलेले काम सोडले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शेवटी मग सर्व बुध्दिमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले. Viz kapitola |