निर्गम 36:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 मग त्यांनी पाच खांब व त्यांच्या कड्या बनविल्या. त्या खांबांचा वरचा भाग व बांधे यांना सोन्याचे आवरण घातले आणि त्यांच्या कास्याच्या पाच बैठका बनविल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 व त्यांनी त्याचे पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढवल्या, आणि त्यांच्या पाच उथळ्या पितळेच्या बनवल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच उथळ्या बनवल्या. Viz kapitola |