निर्गम 36:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाचे पडदे बनविले व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवला व त्यावर कुशल कारागिरांकडून करूब काढवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग त्यांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करुब काढले, Viz kapitola |