निर्गम 36:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 त्यांनी फळ्यांना सोन्याचे आवरण लावले आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या केल्या. त्यांनी आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले. Viz kapitola |