निर्गम 36:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचतील असे तयार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावायचा मधला अडसर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहचेल असा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 आणि त्यांनी फळ्याच्या मध्यभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचेल असा केला. Viz kapitola |