निर्गम 36:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ह्या प्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या, अर्थात एकेका फळीखाली दोन-दोन उथळ्या होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 या प्रकारे आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली दोन दोन उथळ्या होत्या. Viz kapitola |