निर्गम 36:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 या दोन कोपर्यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी असून एकाच कडीत जोडल्या होत्या; दोन्ही कोपर्यांच्या फळ्या एकसारख्याच होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ह्या फळ्या खालपासून दोन-दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जुळवल्या; दोन्ही कोपर्यांसाठी त्यांनी अशा दोन फळ्या केल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 या फळ्या खालपासून दोन दोन असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जोडल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशाच फळ्या केल्या. Viz kapitola |