निर्गम 36:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस त्यांनी सहा फळ्या तयार केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 निवासमंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी त्यांनी सहा फळ्या केल्या, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 निवासमंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फळ्या केल्या, Viz kapitola |