निर्गम 36:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि प्रत्येक फळीखाली दोन, अशा चांदीच्या चाळीस बैठका केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 त्यांनी त्यांच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 त्यांनी त्याच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन दोन उथळ्या. Viz kapitola |