निर्गम 36:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या; म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी दोन-दोन उथळ्या त्यांनी केल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या, एका फळीच्या खाली कुसासाठी दोन दोन उथळ्या त्यांनी केल्या. Viz kapitola |