निर्गम 36:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे बनवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे केले. Viz kapitola |