Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात होती; हे अकरा पडदे एकाच मापाचे होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे ते तीस हात लांब व चार हात रुंद होते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy