Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी त्यांनी बोकडाच्या केसाचे पडदे तयार केले; ते अकरा पडदे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 निवासमंडपावर तंबू असावा म्हणून बकर्‍यांच्या केसांचे अकरा पडदे त्यांनी बनवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर पवित्र निवासमंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy