Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे तयार केले आणि त्याचा उपयोग पडद्याच्या दोन जोड्या एकत्र बांधण्यासाठी केला, यासाठी की निवासमंडप अखंड होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तसेच त्यांनी सोन्याचे पन्नास आकडे बनवले; त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडले की, सर्व मिळून निवासमंडप अखंड झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याचे पन्नास गोल आकडे बनविले; त्या आकड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वांचा मिळून अखंड पवित्र निवासमंडप तयार झाला.

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy