Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर त्यांनी निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनविले आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांनी जेथे एक पडदा जोडला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लावली, तसेच दुसर्‍या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली.

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy