निर्गम 36:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांनी त्यांतले पाच पडदे एकमेकांशी जोडले, व दुसरे पाच पडदे एकमेकांशी जोडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे पाच पडदे जोडून दुसरा भाग असे केले. Viz kapitola |