निर्गम 35:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमच्याजवळ जे काही आहे, त्यातून याहवेहसाठी अर्पण घ्या. ज्या कोणास याहवेहसाठी अर्पण आणावे अशी इच्छा आहे, त्यांनी हे अर्पण आणावे: “सोने चांदी आणि कास्य, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे; ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ; Viz kapitola |