निर्गम 35:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 परमेश्वराने त्यास आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्यांच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. Viz kapitola |