निर्गम 35:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील; लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. Viz kapitola |