निर्गम 35:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. Viz kapitola |