निर्गम 35:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पाहा, यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे. Viz kapitola |